Blogger
रा. जा.
On Blogger since: March 2011
Profile views: 371

My blogs

About me

GenderMale
IndustryTechnology
Locationपुणे, महाराष्ट्र, India
Introductionजन्म पुण्यातला असला तरी, सुरुवातीच्या शालेय वर्षांत खर्डेघाशी सोडून बाकी काही करण्याचा विशेष प्रसंग आला नाही ... नंतर काही गुणी शिक्षकांमुळे ९वी -१०वी पासून कवितेशी, कॉलेजला आल्यावर गायन, वाचन; नोकरी लागल्यावर लेखन आणि भटकंतीशी कधी सूर जुळले कळलेच नाही... चांगलं साहित्य वाचून, ऐकून, एखादि अफलातून भटकंती करून किंवा कधी 'वल्ली' प्रकारात मोडणाऱ्या एखाद्या माणसाला भेटून झालेली अनुभूती शब्दात मांडण्याचा, जाणकार मित्रांकडून तो तपासून घ्यायचा आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, एखादी दिलखुलास प्रतिक्रिया, हीच पावती मानून परत प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवायचा हीच आपली शब्दोपासना...
Interestsवाचन, गायन, लिखाण, भटकंती...
Google apps
Main menu