Blogger
किरण क्षीरसागर
On Blogger since: December 2010
Profile views: 865

My blogs

About me

GenderMale
IndustryCommunications or Media
Occupationsub-editor
Locationmumbai, maharashtra, India
Introductionस्‍वतःविषयी लिहू शकेन, इतका अजून स्‍वतःला ओळखत नाही.
Interestsपुस्तक वाचणे, चित्रपट पाहणे (विशेष करून परभाषिक चित्रपट), संगीत ऐकणे, नवे मित्र जोडणे, लिहिणे,
Favorite moviesप्रत्येक चित्रपटाचा विषय वेगळा, धाटणी वेगळी, मेकिंग वेगळ, परिणाम वेगळा, मग या सगळ्यातून आवडीचे नेमके चित्रपट कसा काय लिहायचा? तरी हि काही चित्रपटांची नावं लिहिण्याचा मोह आवरत नाही. घनशत्रू, देवी, श्वास, विहीर, मेड अप मेमरीज, पोस्टमन इन द माउंटन्स, डीपार्चर, अडम, बीस्ट, दायरेह, द ओरीअन, कास्ट अवे, कतीन... बस झालं... मोह काही सुटेना....
Favorite musicप्रामुख्याने भावगीते, गझल, काही प्रमाणात नाट्यगीते. एकूण शांत सुरावटींची गाणी आवडतात. त्यातही केवळ वाद्यसंगीत असेल तर छान!
Favorite booksआता हि देखील अनेक आहेत. भंडारभोग, माणस, झाडाझडती, उपरा, उचल्या, बंद दरवाजा (लक्ष्मन माने), एक गाव एक पाणवठा, संभ्रम, धार्मिक, रारंगढांग, धर्मवादळ, सिंहासन, मुंबई दिनांक, माणदेशी माणस, शापित यक्ष, काळेशार पाणी, फिल्ममेकर्स,
Google apps
Main menu