Rama Dixit

My blogs

About me

Gender Female
Location Mumbai , Maharashtra , India
Introduction कोणतीही चांगली वाईट गोष्ट, घटना, विचार, कृती, परिस्थिती ही कृष्णार्पणमस्तू करावी म्हणजे तिला कोणते आयाम, उपाधी न राहता ती कृष्ण स्वरूप म्हणजेच उत्तमातील उत्तम होऊन जाते या कृष्णानेच सांगितलेल्या इतक्या सुंदर जगण्याच्या कलेची ओळख संतसाहित्याची गोडी लावत करून देणारे माझे बाबा अंकुश दीक्षित यांना मी माझे आधीचे, आत्ताचे अणि पुढे होणारे लिखाण समर्पित करत आहे. म्हणूनच फक्त रमांकुश.
Interests Reading spiritual, yoga, knowledge based book, biography & autobiography of great people, trekking, spend time in nature. Astronomy, Painting, sketching, मनसोक्त जगणे...
Favorite Music Indian Classical & semiclassical Music, Bhajan, old Bollywood songs, Gazal etc