Bhramanti Katta
| Location | Navi Mumbai, Maharashtra, India |
|---|---|
| Introduction | मी सुदेशकुमार रामदास धोत्रे. छत्रपती शिवरायांच्या या राकट देशामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक स्थळे जसे गड किल्ले, देवस्थाने, गुंफा तसेच सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला असा आपला महाराष्ट्र जिल्हा. तर याच आपल्या महाराष्ट्रातील विविध स्थळाचा तसेच देश, परदेश येथील विविध प्रेक्षणिय स्थळांचा आढावा भ्रमंती कट्टा या संकेतस्थळातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. |
