Blogger
anjali
On Blogger since: December 2007
Profile views: 315

My blogs

About me

GenderFemale
IndustryGovernment
Locationmumbai, Maharashtra, India
Introductionपरिचयाचे मला वावडे ,आपला परिचय नेमका काय असतो ? आपलं स्वतःबाबतचं मत की इतरांनी ठरवलेली मते ,मला महात्मा गांधींचं एक Quote या संदर्भात अतिशय महत्वाचं वाटतं , Nature has so made us that we do not see our backs,it is reserved for others to see them. आणि कुठेतरी झोर्बा चं वाक्यं मागावर असतंच , You have everything except madness. या संभ्रमात परिचय राहूनच जातोय . तो असाच कुठेतरी वाटेत सापडेल .सूरात ,तालात ,रंगात ,शब्दात ,निरभ्र आभाळात नाहीतर पावसाच्या लकेरीत . प्रवासाची सुरुवात तर होऊ द्या …।
InterestsReading,watching movies,music.
Favorite moviesZorba,the greek,Aparajito,Gone with the wind,
Favorite musicभारतीय आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत .
Google apps
Main menu