ओजस चौधरी
My blogs
Blogs I follow
Gender | Male |
---|---|
Industry | Chemicals |
Occupation | Master Student |
Location | Cookeville, Tennessee, United States |
Introduction | मी ओजस अरुण चौधरी .तुम्ही मला ओज्या म्हणले तरी चालेल .मी का लिहायला लागलो याचे कारण एकदम सोपे आहे.कारण मला एकडे बोलायला कोणी नाही .माझे मित्र म्हणतात की मी स्वताच्या विश्वात असतो आणि सारखा बोलत असतो.त्यामुळे आत्ता मी जे बोलतो तेच लिहिणार आहे.त्यात माझे स्वतःचे जगा बद्दलचे विचार ,स्व अनुभव ,थोडा फालतू पणा आणि असचे जे मनात येईल ते सर्व काही असेल.त्यात छापील भाषा आणि विचार नसतील रोजच्या लाईफ मधली इंग्रजी आणि हिंदी मिश्रित भाषा असेल.... मी आत्ता तरी केमिकल इंजिनीरिंग मध्ये मास्टर करतो आहे. त्या आधी पुण्यातून इंजिनीरिंग पदवी घेऊन नोकरी केली आणि आत्ता एकडे आलो.त्याचा फायदा एवढाच झाला की माझी लिहिण्याची उर्मी बेक्कार जास्त वाढायला लागली.... छंद ...हा शब्दच मला नेहमी कोड्यात पडतो.साप पकडण्यापासून रस्त्या वरची माणसं पाहणे असे अनेक छंद आहेत मला...आत्ता सध्या तरी मी फोटोग्राफी मध्ये जास्त रमतो...पण हे आधीचे वाक्य पण मला लवकरच बदलायला लागेल असे दिसते (आधीच्या अनुभवावरून !) मी असे ठरवले आहे की कमीत कमी विचार करून लिहायचे.तुमचे अभिप्राय आले तर संवाद करायची संधी मला मिळेल. |
Interests | Reptiles-Snakes, lizards, Alligators and Crocodiles Study and Rescue Reading, Photography, Table Tennis, Trekking etc. |
Favorite Movies | Rendition Provoked In The Valley of Elah The Notebook After 28 hours Ratatouille Kungfu- The Panda Jaane Tu Ya Jaane Na The Namesake Dan In Real Life Cassandra's Dream I Could Never Be Your Woman The Lake house The Life of David Gale Step Up 2: The Streets The Diary of Anne Frank Crash An Inconvenient Truth The Longest Yard The Brave One The Grudge The Da Vinci code A Walk To Remember The Pursuit Of Happiness Prime Almost Famous Juno Proof Music & Lyrics Night Khudakaliye- In The Name Of God She's The Man The Iron-Man The Hitcher Eternal Sunshine of a Spotless Mind.. Fanaa Changeling, Up in the air |
Favorite Music | Pink Floyd, Bryan Adams, Randy Travis, Elvis Presley, Garth Brooks, John Denver, Kishor Kumar, A R Rehman. |
Favorite Books | I never read even single page of any book... |