Vikrant Mandape
My blogs
Blogs I follow
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Communications or Media |
| Location | Satara, maharashtra, India |
| Introduction | फार्सी ही वेदांपासून, अवेस्तापासून आमच्याशी नाते सांगणारी भाषा, आजही भारतीय उपखंडाचा इतिहास, फार्सी शिवाय संपूर्ण होत नाही.गजल असो की रुबाई, इश्क असो की सूफी भक्ती फार्सी शिवाय समजणे मुश्कील. फारसी ऐतिहासिक कागदपत्रे वाचू पाहणाऱ्यांसाठी उपयोग व्हावा अशी या ब्लॉगची रचना केली आहे, आजचे उच्चार न देता, मराठीत रूढ उच्चार दिले आहेत, जे साधर्म्याने लक्षात ठेवता येतील. मी आवर्जून वापरित असलेली साधने इ.स १९०० पूर्वीची आहेत. ज्यामुळे १८५० च्या आसपासची फारसी,आणि त्या काळातील अर्थांशी आपण परिचित व्हाल. मला फार्सी शिकताना गुरुच काय पण पुस्तके मिळायला फार अडचणी आल्या, काही सुहृदांनी त्या दूर केल्या. हा ब्लॉग, त्या दोस्तांच्या माझ्यावरील प्रेमाला समर्पित. |
| Interests | PROFECIENCY IN Modi script, Brahmi script, Persian script. Deciphered a Copper Edict of RASHTRAKUTA AVIDHEYA AD 423. LOVE TO TRANSCRIPT ANCIENT SCRIPTS IN EPIGRAPHY. Master of History, Ancient Scripts, Indology. |
Why do you think honeydew is the money melon?
?

