अनाकलनीय

My blogs

About me

Gender MALE
Industry Engineering
Occupation सर्व्हीस
Location पुणे, महाराष्ट्र, India
Introduction मी आहे पुणेकर इंजीनियर.इथेच लहानपण,आणि पुढचे.मी भटकंती विषयी लिहतो. रोजच्या वाटांवर चालून कासावीस झ्हाले की आडवाटेवरची पायवाट पकडण्याचे पिंड. ही पायपीट म्हणजे अगदी दूरची, असेही नाही. घाट, दऱ्या, डोंगर, दुर्गांच्या देशात मनमुराद वावर करायचा. नखशिखांत भिजविणारा पाऊस, रस्त्यावर उतरलेले धुके, अंग गोठविणारी वाऱ्याची बेधुंद अदाकारी अनुभवायला नेहमीच आतुर. अनेक ज्ञात-अज्ञात दुर्गांच्या वाटा धुंडाळायाचा मानस. सोलो ट्रेकिंगचा असाध्य रोगी. केव्हाही निघा आणि कुठे ही फिरा......कसलेच बंधन नाही. फोटोगिरीच्या व्यसनी गेलेला. सह्याद्री अगदी जिव्हाळ्याचा विषय.
Interests भटकंती
Favorite Movies apocalypto, lakshya, valu.
Favorite Music निवडक हिंदी, गिटार इंस्त्रूमेंटलस, मराठी पोवाडे.
Favorite Books Computational fluid dyanamics, Theory of machines, stay hungry stay foolish, raja shivchatrapati, majhi mulukhgiri, 3 mistakes of my life