Aniket
My blogs
Blogs I follow
| Gender | Male |
|---|---|
| Location | Pune, Maharashtra, India |
| Introduction | कसा मी ?कसा मी? हे कळेना शेवटी लक्षात आले असा मी 'असामी' ..पटल तर घ्या नाही तर द्या सोडून.. 'असामी' म्हणल्याने उगाच आपण मोठे झाल्याचा भास होतो ...मनाने, शरीराने, का बुद्धीने हा भाग अलाहिदा पण राहूद्या तेवढच माझ स्वत्व आणि अस्मिता अबाधित राहिल्याचे समाधान ........ हो आणि याच गोष्टीना आज महत्व आहे ना ......बाकी आतली गोष्ट मला आणि देवाला ठावूक !!! दिसणाऱ्या आणि घडणाऱ्या गोष्टींवर 'मत प्रदर्शित' करणे अत्यंत आवडत असल्याने ब्लोग सारखे बिनबोभाट माध्यम आपल्याला फार आवडले ..........पाहूया काय होते पुढे ...... आणि शेवटी काय हो मी पण एक माणूसच ना !,पाडगावकरांच्या चालीवर म्हणतो ' माणूस माणूस म्हणजे काय असतो तुम्ही आणि मी एकच असतो !!! |
| Interests | P L deshpande, Indian constitution, Development Studies, Politics and obviously girls.... |
| Favorite movies | Basic Instinct, Munnabhai series, Hajaro Khwaishye aisi, sehar, godfather |
| Favorite books | Crossing the Rubicon, argumentative Indian , India's foreign policy in unipolar world, Development as Freedom |

