Blogger
धनु (Dhanu)
On Blogger since: October 2007
Profile views: 773

My blogs

About me

IndustryInternet
Locationपुणे (Pune), महाराष्ट्र (Maharashtra), India
Introduction"मी असाच" माझ्या बद्दल खुप जणांनी तर्क केलेत... पण त्यांच्या तर्काला साजेसा असा नाही मी...काही तरी वेगळा विचार करतो मला ही न समजेल असा......!!! शिव्या सुद्धा देतो मी, कविता देखील करतो मी, कधी कुणालाही हरवतो मी, कधी जिंकता जिंकता हरतो मी. माझ्याविषयी जाणून घ्यायचे असें तर आधी स्वताला ओलखता आले पाहिजे , तुम्हाला मल्टिपलेक्स मधे शीटी मारूंन दाद देता आली पाहिजे. पंचतारांकित हॉटेल मधील " वॉन टॉन " ते रस्त्यावरच्या "वडा पाव" चा टेव्हढ्याच आत्मीयतेने आस्वाद घेता आला पाहिजे.शिवाजी महाराजांचे कर्तुत्व, लता दीदी चा गोड गळा, सचिन चा खणखणीत शॉट या सर्वानी जर तुमची छाती अभिमानाने भरून येत असेल तर मी तुमच्या सारखाच आहे. आणि या मोहमयि जगात माझ्या मातिशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याचा हा एक प्रयत्न. मला आवडलेले काही विचार अन कही कविता 1)तुमच्यावर प्रेम आहे.पण ती तुमच्या प्रेमात पडलेली नाही!प्रेमात पडणारा वासनेच्या भोव-यात सापडतो,नाही तर भावनेच्या पुरात वाहत जातो.नुसतं प्रेम करणारा काठावर सुरक्षित राहू शकतो 2)मी होतो कोसळलेलो, मी होतो व्याकूळलेलो; दाबून उरीचे घाव, मी होतो तळमळलेलो... ती मैत्री घेऊन आली, या मनास व्यापून गेली; तिलाच ठाऊक नव्हते, तिने काय किमया केली... प्रेमाचा आतुर सागर, या धमन्यांतून सळसळला... अन् जीवनात माझ्या, गंध केतकीचा दरवळला...
Favorite moviesDDLG-Kajol,Sk GUIDE- Dev Anand Titanic-
Favorite musicA.R.Rehaman & R.D. Burman Music
Favorite booksअमृतवेल, ययाती - वि. स. खांडेकर पार्टनर,,मृत्युजय, राधेय, स्‍वामी, Wings of Fire-A P J Abdul Kalam
Google apps
Main menu