माझ्या मनातले

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Accounting
Location मुंबई, महाराष्ट्र, India
Introduction माझ्या बद्दल काय लिहायचे हेच कळत नाही तसे ब्लॉग वाचायची आवड लागली ती महेंद्र काकामुळे आज त्यांच्यामुळे मी लिहिणार आहे. धन्यवाद काका.. आणि बाकीचे नंतर सांगेन ब्लॉग मध्ये.. आणि हो, आवडला तर नक्कीच एखादी टुचकी मारा हो मलाही आवडेल त्याच्यवर टुचकी मारायला ह्या ब्लॉग वर कोणताही विषय घेतला जाईल आणि ते वैयक्तिक माझे मत असेल, ब्लॉगवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत.... तुमचा, मराठी मुलगा, चेतन...