मनातलं

My blogs

About me

Gender Female
Occupation Journalist by Choice
Location Navi Mumbai, Maharashtra, India
Introduction अनेकदा आपल्या मनात विचार घोळत असतात, काहूर उठते, एखादी गोष्ट खटकते, एखाद्या गोष्टीचे अप्रुप वाटते, कुणाच्या खोट्या वागण्याची चीड येते, तर कुणाच्या अनपेक्षित प्रतिक्रियेनं हादरायला होते... या साऱ्यावरचं कुठेतरी, अगदी आपल्याला हवे तसे, आपल्या मनात येईल तसे व्यक्त व्हावेसे वाटते... अशाच विचारांचे, व्यक्त होण्याचे हे माझे, हक्काचे व्यासपीठ. भेटत राहूया.