Blogger
साऊली
On Blogger since: November 2009
Profile views: 1,525

My blogs

Blogs I follow

About me

GenderFemale
IndustryHuman Resources
LocationSydney, Sydney, Australia
Introductionमी..मनात आल ते लिहिते.. माझे विचार माझ्याशीच भांडत असतात कित्येकदा. लिहिण्यासाठी हातात काही नसलं तरी सुद्धा...जमेल तिथे व्यक्त करण्यासाठी मांडत असतात कित्येकदा. एवढा मात्र नक्की मी एक पवित्र आत्मा आहे. जग सुंदर आहे.प्रत्येक गोष्टीत एक वेगळंच सौंदर्य आहे.पाहिलं म्हणजे दिसत.हे खरं.हो......काही वाटा जरा अवघड असतात ...काही प्रश्न अनुत्तरीत असतात.म्हणून काय झालं?त्याच जीवनांत रंग भरतात.वाटलं तेव्हा पावसात ओलंचिंब भिजून घ्यावं,कडकडीत थंडीत शेकोटीची ऊब घेत बसावं,सरबरीत उन्हाळ्यात झाडाखाली निजावं.समुद्र असेलच तर किनाऱ्यावरुन दूरवर चालत जावं.नाहीतर असंच घराबाहेर पडून रस्त्यावर चालत राहावं.मनाला वाटलं ते वाटलं तेव्हा करत राहावं.नाहीतर तास तास भर लिहिण्यासाठी बसलं तरी काहीही न लिहिता उठावं.मी आहे त्यात रमणारी ..स्वप्नात गुंतणारी...मी माझ्याच मनाची उंच भरारी,मी क्रोधही आणि कोमल हास्यही...मी शब्दांची कुंभारी.
InterestsReading,singing,playing guitar,writing poems ,articles,anchoring and many more.
Favorite moviesWedensday Hungama, Aajab Prem Ki Gajab Kahani Karate Kid The Praposal Once Upon A Time In Mumbai.
Favorite musicAlternative
Favorite booksSwami Radhey Barmuda triangle Kosla Shala Karna Things Fall Apart Partner Zombi
Google apps
Main menu