Blogger
संजय जंगम
On Blogger since: February 2010
Profile views: 322

About me

GenderMale
IndustryInternet
OccupationDirector
Locationसातारा, महाराष्ट्र, India
Introductionखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही! तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर मी आपला आभारी आहे.मी कसा आहे नेहमीच मला प्रश्न पडतो ... पण प्रत्येक वेळी प्रश्नाला उत्तर देता येईल असे नसते... काही वेळेस उत्तर भेटते... तर काही वेळेस खरा मी भेटतो... बर्‍याचदा गुंता वाढत जातो ... आणि नवीन प्रश्न तयार होतात... तसा मी खूप सरळ साधा (साधा म्हणजे ... कुणाच्या विरुद्ध डावपेच न रचणारा .. आणि कोणी जर माझ्या विरुद्ध डावपेच रचले तर व्यथीत होणारा ... पण तरीही जाऊ दे म्हणणारा ..) कुणीही माझ्यावर विश्वास टाकावा आणि मी त्यास पात्र ठरावे ... एवढीच इच्छा ...
Google apps
Main menu