मराठ्यांचा अंश मी, क्षत्रियकुलवंत मी - बद्रीनाथ मदनराव कदम

My blogs

About me

Gender Male
Industry Technology
Location पुणे, महाराष्ट्र , India
Links Audio Clip
Introduction गेले अनेक वर्षे माझी ईच्या होती कि छत्रपतीं शिवराय आणि छत्रपतीं संभाजीराजे यांच्या पराकर्माचा व गड-किल्ल्यांचा खरी माहिती व खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचायचा. हि माझी पूर्ण करण्या साठी हा ब्लॉग तयार कण्याचा निर्णय घेतला . लोकांना छत्रपतीं शिवराय आणि छत्रपतीं संभाजीराजे यांच्या पराकर्माचा व महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा खरी माहिती आणि ओळख करून देणे व त्यातून त्याना छत्रपतीं शिवराय आणि छत्रपतीं संभाजीराजे यांचा खरा इतिहास सांगणे हे उद्दिष्ट समोर ठेवूनच " ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा|| " (http://badrinathraje.blogspot.in) हा ब्लॉग तयार केला. या ब्लॉग मध्य छत्रपतींचा इतिहास व महाराष्ट्रातील किल्ल्यांची जास्तीत जास्त माहिती व छायाचित्र साठवली गेली आहे. माझी नोकरी करत मी हा ब्लॉग तयार करत आहे . तो पूर्णत्वास नेणे हे तो श्रींची इच्छा. या सर्वांसाठी कोणत्याही प्रकारची मदत तुमच्याकडून होणार असेल तर आम्हाला इमेल करावा ही विनंती( badrinath.kadam@gmail.com ). नक्कीच हा ब्लॉग आपल्याला आवडेल व आपल्याला त्याची मदत होईल .
Interests politics
Favorite Movies Deula, Raja, Tuze meri kasam and all madhuri dixit movies
Favorite Music Both old, new and Dj rimix
Favorite Books छावा, मर्तुन्जय, छत्रपती शिवराय