sangita bhalsing
My blogs
| Gender | Female |
|---|---|
| Industry | Education |
| Occupation | Teacher |
| Location | Ahmednagar, Maharashtra, India |
| Introduction | नमस्कार! मी संगीता भालसिंग - शिक्षिका महाराष्ट्रातील अहमदनगर/अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत आहे. मी मराठी , अर्थशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. ११वी–१२वी महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध, स्वमत लेखन, विचारलेख, साहित्यिक लेखन व शैक्षणिक मार्गदर्शन देणे हे माझ्या लेखनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत, मुद्देसूद आणि परीक्षोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असतो. मराठी भाषेची गोडी वाढवणे, वाचन-लेखनाची आवड निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने लिहिता येईल असे मार्गदर्शन देणे हे माझे ध्येय आहे. कला व वाणिज्य शाखेचे मार्गदर्शन , बोर्ड प्रश्नपत्रिका इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.लेखनातून विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, पालक आणि मराठी भाषा प्रेमींनाही उपयोगी माहिती मिळेल, अशी मला आशा आहे. धन्यवाद! |
| Interests | मराठी साहित्य, अध्यापन, निबंध लेखन, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन तसेच कला व वाणिज्य शाखेतील अनेक विषयांचे मार्गदर्शन |

