Dnyandev Kashid
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Arts |
| Location | Beed , India |
| Links | Wishlist |
| Introduction | ज्ञानदेव काशिद (वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक) यांचे अधिकृत संकेतस्थळ सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत. शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे. उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे. गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे. युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे. बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे. शब्दरत्न पुरस्कार राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा) संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार राजे संभाजी गौरव पुरस्कार जगदंबा गौरव पुरस्कार मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके |
| Interests | Interviewer, speaker, reading, Writing |
| Favorite movies | संत तुकाराम |
| Favorite music | शास्त्रीय |
| Favorite books | शिवचरित्र, अभंगगाथा |

