खादाड
My blogs
| Introduction | अन्न शिजवताना नवनवीन प्रयोग करण्याची आवड लहानपणापासूनच मला आहे. नवीन अन्नप्रकार करण्याबरोबरच, पारंपारिक अन्नप्रकार अपारंपारिक पद्धतीने बनवण्याच्या प्रयोगांमध्ये मी जास्त उत्सुक आहे.यात दिलेल्या पाककृतींमध्ये वापरलेल्या साहित्याचं प्रमाण हे माझ्या आवडीनुसार ठरवलं आहे, व त्यात अधुन मधुन बदल करायला मला आवडतं. त्या पाककृती करून पाहताना, आवड, स्वास्थ्य इत्यादि लक्ष्यात घेऊन आवश्यक ते बदल करून घ्यावेत. |
|---|
