मंदार जोशी
My blogs
Blogs I follow
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Business Services |
| Occupation | संपादन आणि मुद्रितशोधन |
| Location | मूळचा मुंबईकर, सद्ध्या पुण्यात वास्तव्य, महाराष्ट्र, India |
| Introduction | मी मूळचा मुंबईचा. मराठी व इंग्रजी वाचनाची व लिखाणाची प्रचंड हौस आहे. वाचनात गुंगणारा, निसर्गात रमणारा, आणि आपल्या माणसात हरवणारा एक संवेदनशील माणूस. |
| Interests | सायकल चालवणे, पोस्टाची तिकीटे जमवणे, जुनी हिंदी व मराठी गाणि ऐकणे, इंग्रजी सिनेमे बघणे, इत्यादी. |
| Favorite movies | अनेक आणि वैविध्यपूर्ण चित्रपट बघण्याची आवड. |
| Favorite music | मराठी व हिंदी गाणी. |
| Favorite books | वाचनाची मला खाय खाय सुटलेली असते. सांगायचेच झाले तर पु.ल., व.पु, रत्नाकर मतकरी, रणजीत देसाई, बाबासाहेब पुरंदरे, प्र. के. घाणेकर, निनाद बेडेकर, पी.जी.वूडहाऊस, व अनेक इतर. |
