Blogger
Vikrant Gaikwad
On Blogger since: July 2013
Profile views: 276

My blogs

About me

GenderMale
IndustryEducation
OccupationBSc-CS
Locationkharghar-Navi mumbai, Maharashtra, India
Introductionहो मी असाच आहे . मनाचा गुलाम . स्वच्छंदी वेळ मिळेल तसा माझ अस्तित्व फिरत असतो. या सह्याद्रीच्या कुशीत वाऱ्यासारखा निवांत भटकत असतो. दिशांना घुमत नवा रस्ता शोधत असतो. मित्रांच्या गराड्यात तासनतास रमत असलो तरी माझा एकांत मला खुणावत असतो. त्या तिच्या मखमली बाहुपाशात असताना भले हि श्रीमंतीचा आव आणत असलो तरी मी फाटक्या फकीरासारखा शांत असतो कितीही काळजाला घाव असले तरी डोळ्यांमध्ये तेज आणि ओठांवर हास्य घेऊन खुल्या दिलान मी भटकतो.. हो मी असाच आहे स्वच्छंदी भटका.... दिशांना घुमवत नवी वाट शोधत आहे...
Interestsभटकंती , बायकिंग, वाचन, प्रवास करणे आणि लेखन तसेच पोहणे इ.
Google apps
Main menu