उर्मिला देवेन

My blogs

About me

Gender Female
Industry Technology
Occupation IT engineer
Location Pune, Maharashtra, India
Introduction नमस्कार!! मनातल्या तळ्यात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला देवेन, मी एक ब्लॉगर आणि सॉफ्ट वेअर इंजिनिअर आहे, घर आणि काम सांभाळून, माझ्या तीव्र लेखणीतून लिखाण करणे हा माझं छन्द आहे. सभवताली घडणाऱ्या घटना, मनाला भेदणाऱ्या गोष्टी, नवीन पाककला, स्त्रीयांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न, आईपण, पालकत्व, आपले आयुष्य, गरजा, बदलणारा काळ आणि माझ्या आयुष्याचे कडू गोड अनुभव मला लिखाणासाठी प्रवृत्त करत असतात. मी इंग्रजी आणि मराठीतून लिखाण करते. माझ्या लेख हे बऱ्याच मॅगझीन, न्यूज पेपर, दिवाळी आकांत, सखीत आणि भारतातल्या आणि आंतरराष्टीय इंग्रजी आणि मराठी ब्लॉगिंग साईट वर प्रसिद्ध होत असतात.वाचकांचा प्रचण्ड प्रतिसाद मला प्रोसाहन देत असतो. माझ्या लेखनातून सर्वाना माहिती आणि प्रोसाहन तसेच आनंद मिळावा हाच प्रयत्न असतो. नुकतच मला Momspresso मराठी ब्लॉगर साईट ने वाचकांची पहिली पसंत म्हूणन गौरवांकित केलंय. प्रतिलिपी ह्या मराठी ब्लॉगिंग साईट वरही वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. .htps://www.facebook.com/manatlyatalyat/ तुमच्या प्रतिक्रिया जाणून घयायला आवडतील. धन्यवाद!!
Interests कथा, कविता, लेख, वाचन