ॐकार नेरलेकर

Blogs I follow

About me

Gender Male
Location पुणे, महाराष्ट्र, India
Interests इतिहासाचा अभ्यास, दुर्गभ्रमण, धार्मिक ग्रंथांचे वाचन, कथाकथन तसेच निवेदनाद्वारे गडांवर जाउन माहिती सांगण्याचा निदीध्यास.
Favorite Movies मराठी १) २२ जुन १८९७ २) छत्रपती शिवाजी ३) पिंजरा ४) देवरायी ५) जैत रे जैत ६) एक डाव भुताचा ७) संत तुकाराम ८) सर्जा ९) साधी माणस १०) बीन कामाचा नवरा हिंदी १) वीर सावरकर २) शम्मी कपूर, राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार, किशोर कुमारचे चित्रपट. English Old as well as New
Favorite Music आवडते संगीतकार १) शंकर - जयकिशन २) ओ. पी. नय्यर ३) सलिल चौधरी ४) मदन मोहन ५) सी. रामचंद्र ६) एस. डी. बर्मन ७) आर. डी. बर्मन ८) रवी ९) कल्याणजी आनंदजी १०) दत्ताराम ११) जतीन ललीत १२) पं. ऋदयनाथ मंगेशकर १३) राम कदम १४) आनंदघन १५) सुधीर फडके १६) ए. आर. रेहेमान आवडते गायक १) रफी २) मुकेश ३) तलत ४) मन्नाडे ५) किशोर कुमार ६) अमित कुमार ७) सोनू निगम ८) हरिहरन ९) शैलेंद्र सिंग १०) रविन्द्र साठे ११) हेमंत कुमार आवडत्या गायीका १) लता मंगेशकर २) आशा भोसले ३) सुमन कल्याणपूर ४) गीता दत्त
Favorite Books आवडते लेखक/ लेखीका १) कै. गोपाळ नीलकंठ दांडेकर २) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ३) कै. वि. श्री. जोशी ४) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ५) श्रीमती मृणालिनी जोशी ६) कै. पु. ल. देशपांडे ७) कै. आचार्य अत्रे. ८) वि.वा. शंकर वासुदेव अभ्यंकर