Mukund Taksale

My blogs

About me

Gender Male
Location पुणे, महाराष्ट्र, India
Introduction मुकुंद टाकसाळे हे लेखनाच्या क्षेत्रात गेली चाळीस वर्षे लेखन करीत आहेत. त्यांनी प्रामुख्याने विनोदी लेखन केलेले आहे. लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स यां वर्तमानपत्रांतून साप्ताहिक सदर-लेखन केलेले आहे. खेरीज लोकसत्तातून दैनिक सदरही चालवलेले आहे. पंचवीसहून अधिक पुस्तके. प्रथम बुक्स आणि National Book Trust साठी बालसाहित्याचा हिंदीतून आणि इंग्रजीतून मराठीमध्ये अनुवाद. Educational Television मध्ये करियर. FTII, बालचित्रवाणी, EMRC अशा संस्थांत टेलिव्हिजन कार्यक्रमांचे विपुल लेखन आणि निर्मिती. काही हिंदी-मराठी मालिकांसाठी लेखन, माहितीपटांची निर्मिती असं बरंच काही काही .....