संवेदना

My blogs

About me

Gender Female
Occupation home maker
Location नाशिक, महाराष्ट्र, India
Introduction मुडी(हे माझ्यापेक्षा माझा नवरा जास्त चांगलं सांगेल) जे मनात आले ते बोलुन टाकले.असे आहे माझे बघा. कोणत्या गोष्टीने मी भारावुन जाईन हे सांगणे जरा कठीणच. विश्वाच्या पसार्‍यातला एक साधा जीव असणारे आपण स्वत: विषयी केवढे ग्रह करुन जगतो नाही. अनुभवातुन वाचनातुन तुमच्या सारख्यांच्या प्रतिक्रीयांतुन शिक्षण सतत चालु आहे.जे जे वाटले ते ते इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
Interests खायला, वाचायला, भटकायला आवडते.
Favorite Movies विनोदी
Favorite Music कानाला गोड वाटणारं कुठलंही.
Favorite Books भरपुर आहेत.मुडनुसार बदलतात.