MOIN HUMANIST
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Student |
| Location | Maharastra, India |
| Introduction | मी Moin Humanist वाचनसंस्कृतीसाठी प्रयत्न करणारा युवक, पुस्तक समीक्षक आणि We Read या वाचन चळवळीचा संस्थापक. गेल्या काही वर्षांत शेकडो पुस्तकांचे वाचन, ३०० हून अधिक पुस्तक परीक्षणे, महाराष्ट्रभर ७५ पेक्षा अधिक ऑनलाइन व ऑफलाइन वाचन सत्रे आणि ग्रामीण भागात Study Bunker या मोफत समुदाय वाचनालयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. मी Master of Public Policy पदवीधर असून माझ्या कॅपस्टोन संशोधनाचा विषय होता "Reviving Reading Culture in Rural Maharashtra". वाचन, शिक्षण, सार्वजनिक धोरण, समाजपरिवर्तन आणि मानवी मूल्ये हे माझ्या लेखनाचे प्रमुख विषय आहेत. या ब्लॉगच्या माध्यमातून पुस्तक परिचय, पुस्तक परीक्षणे, वाचनाच्या सवयी, सार्वजनिक धोरण, समाज, विचार आणि आयुष्यातील अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा विश्वास एकच— "पुस्तकं फक्त माहिती देत नाहीत; ती विचार घडवतात. आणि विचारशील माणसं समाज बदलू शकतात.🌼📚 |
| Favorite books | नदिष्ट,चिखल घाम आणि अश्रू,सेपियन्स, अग्निपंख, डॉ.भीमराव रामजी आंबेडकर |

