Marathi Aspirants
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Education |
| Occupation | Tutor |
| Location | MAHARASHTRA, India |
| Introduction | नमस्कार विध्यार्थी मित्रानो, Marathi Aspirants या Blog मध्ये आपले स्वागत आहे. मराठी मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही या Blog ची निर्मिती केली आहे. स्पर्धा परीक्षेची वाढती कठिणता लक्षात घेतली तर भरपूर विद्यार्थ्यांचा पाया कच्चा असल्यामुळे अभ्यास करण्यात त्यांना कठिणता येते. NCERT सारखी महत्वपूर्ण पुस्तके ही इंग्रजी भाषेत असल्यामुळे ती समजणे ही कठीण जाते, त्याच कठीणतेला दूर करण्यासाठी आम्ही NCERTs मराठीत घेत आहोत. त्याच बरोबर भरपूर दर्जेदार पुस्तके ही इंग्रजीत आहेत मराठीत फार कमी असल्यामुळे आम्ही संदर्भ पुस्तकांचे lectures घेऊन येत आहोत. या गोष्टींचा अभ्यास हा मातृभाषेत केला तर तो जास्त समजतो व विषय सोप्पा होतो, शेवटी स्पर्धा परीक्षा ही समजण्याची गोष्ट आहे, एकदा समजली की पास होणं सोप्प. त्यामुळे आम्ही आपल्या Youtube वर सर्व Lectures अतिशय सोप्या पद्धतीने घेणार आहोत. त्याचबरोबर चालू घडामोडी, इतिहास , भूगोल , राज्यशास्त्र, अर्थशास्त्र , विज्ञान हे सर्व विषय NCERT , महाराष्ट्र शासनाचे पुस्तके ते संदर्भ पुस्तके या सर्वांचे विश्लेषण करणार आहोत. |
| Interests | Reading, Discussing, Music etc |
| Favorite movies | Theoru of Everything-Stephen Hawking 3 Idiots The Inception Raid 1 & 2 |
| Favorite music | Ludwing Beethoven Opera music |
| Favorite books | IKIGAI Ashru The brief history of time Napoleon Bonaparte biography Dr.B.R.Ambedkar's biography etc |

