Nayana

My blogs

Blogs I follow

About me

Gender Female
Industry Education
Location Pune, Maharashtra, India
Introduction शब्द मोहरतात शब्द ओसंडतात शब्द ओशाळतात शब्द कोमेजतात शब्द विव्हळतात शब्द विहरतात शब्द कधी कधी दगा देतात शब्दांची यात्रा न संपणारी असते. शब्द नाभीपासुन उमलतात वर वर सरकत असतांना,काळजापाशी त्याला भावना येऊन मिळतात कंठाजवळ त्याला आवाज मिळतो मुखातुन निघतांना त्यांना आकार मिळतो शब्दांची ही मिरवणुक ज्या दाराशी जाऊन पोचते तिथुन हुंकार ऐकु येतो पृथ्वीचाही असाच होता पहिला हुंकार... ओंकार! अशाच काही वेचलेल्या ओंजळभर शब्दफुलांचा हा ब्लॉग!
Favorite Movies DDLJ, Rang de basanti, Raincoat, Jagate Raho...
Favorite Music Soft, Instrumental, Classical, semiclassicle
Favorite Books Vyakti ani Valli, Panipat, Sambhaji, Chhava, Zep, Jhunj, Shriman Yogi