amit

My blogs

Blogs I follow

About me

Introduction महाराजांसाठी जीवाची लावणारे असे बाजीप्रभू पालखीचे भोई होते म्हणूनच आपण आज मजेत आहोत त्यांना स्वार्थ माहित नव्हता, त्यांच्या साठी एकच लक्ष्य होते हिंदुस्थांवरील यवनांचे मुस्लिमांचे राज्य हटवणे त्यांना नेस्तनाबूत करणे. कधीकाळी कुठला मुसलमान सरदार त्यांच्या पदरी होता, त्यांचा सेनापती होता , म्हणून महाराजांना धर्मनिरपेक्ष ठरवू नका . हि पाचार आहे गांधी बाबाने मारलेली.आयुष्यभर महाराज यवनांशी लढले केवळ ते मुसलमान अत्याचारी होते म्हणून, त्यांना ओळखणारा या भूतलावर एकच नरपती, गजपती ,गडपती होता ते म्हणजे ते स्वतः छत्रपती शिवराय त्यांनी कधी हि खोटी सर्व धर्म समभावाची जपमाळ ओढली नाही . ज्या ज्या देवळांच्या मशिदी मुसलमानांनी केल्या तेथे परत महाजांनी देवळ बांधली आणि ती बांधण्यासाठी कुणाची परवानगी नाही मागितली . अगर कुठल्या कोर्टात दावाही दाखल नाही केला. आपण काय करतोय,,,,?