wachanrang - विनायक लिमये
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Introduction | मी कोण. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर श्रद्धा ठेवणारा तसेच माणुसकी हा धर्म आणि भारतीय राज्यघटना हाच आपला धर्मग्रंथ अशी विचारसरणी मानणारा मराठीतला एक पत्रकार. ४० वर्षांचा अनुभव. खिळेजुळवणी करणाऱ्या वृत्तपत्रापासून ते आजच्या सीटूपी पर्यंतच्या वृत्तपत्रीय प्रवासाचा साक्षीदार. साप्ताहिक ‘आपले जग’चे माजी संपादक उदय वेलणकर यांच्यामुळे पत्रकारितेचा प माहिती झाला. सद्सद् विवेक बुद्धी हाच बातमीचा पाया आहे असे मानणारा पत्रकार अर्थातच मी विनायक लिमये. |
