अर्चना

My blogs

About me

Gender FEMALE
Location Mumbai, Maharashtra, India
Introduction मी अर्चना प्रकाश भोपते, लहानपणापासून या मायानगरीत वाढलेली आणि एक पक्की मुंबईकर मराठमोळी मुलगी. मी मुळची कराड तालुक्यातल्या कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या एक छोटाश्या गावातली...पण या झगमगत्या दुनियेत राहूनही माझ्या गावातल्या मातीची आणि कृष्णातीराची ओढ माझ्या मनातून कधीच कमी होणार नाही...आतापर्यंत आयुष्यात बरेच काही मिळवले आणि बऱ्याच गोष्टी दुरावल्या देखील पण नेहमी असेच वाटते की... जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तीहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन हमने, आगे अभी सारा आसमान बाकी है.....