प्रतिक अक्कावार
My blogs
| Introduction | नमस्कार. "प्रतिक पुराण" वर आपले स्वागत आहे. मी प्रतिक अक्कावार, शब्दांची भावना आणि विचारांशी सांगड घालून शाब्दिक कलाकृती निर्माण करणारा असाच एक. "प्रतिक पुराण" हे माझे वैयक्तिक विचार-संग्रहालय आहे. येथे मी माझे विचार, कथा, कविता, अनुभव शब्दांच्या स्वरूपात मांडतो. भेट दिल्याबद्दल धन्यवाद. |
|---|

