shubha
My blogs
| Introduction | अक्षरवाटा,प्रत्येक सोमवारी मी 'अक्षरवाटा' मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा. आपल्यालाही अक्षरवाटाच्या मांदियाळीत सामिल व्हायचे असल्यास खालील ईमेलवर आपला ईमेल पाठवा. शुभदा रानडे-पटवर्धन shubhadey@gmail.com ranshubha@gmail.com |
|---|

