Blogger
ऋजुता
On Blogger since: August 2009
Profile views: 267

My blogs

About me

Locationलंडन, United Kingdom
Introductionमला लिहायला आवडतं. शब्दांशी खेळायला आवडतं.खूपदा आम्ही भांडतो,ऎकमेकांशी बोलत नाही. पण आमची मैत्री तशी एकदम घट्ट आहे, एकदम लंगोटीयार...लंडनमधे रहायला लागल्यापासून मराठी शब्द थोडे दुरावले होते. पण अलीकडेच आम्ही परत आमची जुनी मैत्री ताजी करण्याचा पण केला आहे. शब्दांशी लपाछुपी, पकडपकडी खेळताखेळता कधी कधी डोक्यातले विचार आणि मनातल्या भावना सापडतात, pirates ना त्यांचा खजिना सापडतो ना, तशाच. मग वाटतं की अजूनही कुणी असायला पाहिजे होतं, म्हणजे खजिना मिळाल्याचा हर्ष द्विगुणित झाला असता..म्हणून तुम्हा सर्वांना ह्या खेळात सामील करण्यासाठीच हा blog सुरु केलाय..कुणाकुणाला यायचंय?
Google apps
Main menu