तेजस्वी

My blogs

About me

Gender Female
Industry Education
Location Mumbai, Maharashtra, India
Introduction स्वप्नाविश्वतली स्वप्न वेडी मी ......... भावविश्वातली भावली मी ......... कितीही बोलले तरी अबोल मी ......... कितीही जगले तरी मृत मी ......... मनाच्या गुंतात गुंतालीली मी ......... बाहेरील विश्वात हरवलेली मी ......... स्वतातील सत्वाच्या शोधात मी ....... प्रियकराच्या आत्म्यात वसलेली मी ......... किती रुपात वाटले गेलेली मी ......... तरीही स्वताच स्वताला अजूनही शोधतेय मी .........