महेश मोहन वैद्य
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Location | नागपूर, महारष्ट्र, India |
| Introduction | ठरवून काहीच केल नाही पुस्तक, वर्तमानपत्र वाचतांना, वृत्तवाहिन्या बघतांना कधी लिहायला लागलो तेच कळल नाही. वैचारिक प्रदूषण त्रास द्यायचे म्हणून...... आणि महत्वाचे देशात काही समूहाची "अभिव्यक्ती" महत्वाची आहे असे ठासून सांगितल्या जात होते.... त्यामुळे "माझी अभिव्यक्ती" खडबडून जागी झाली. |
| Interests | संगीत : नाट्यगीत, मराठी जुनी - नवी गाणी, भावगीते, भक्तिगीते, अभंग, मराठी-हिंदी-उर्दू गझल, जुनी-नवी हिंदी फिल्मी गाणी, रवींद्र संगीत, इंडी पॉप, इंग्लिश गाणी कधी अर्थ समजतो म्हणून, कधी संगीत भावते म्हणून, तर कधी झिंग आणते म्हणून! वाचन : काहीही, कधीही आणि कुठेही प्रवास : कधी आवड म्हणून आपण ठरवलेला, कधी कामा मुळे आवश्यक असलेला, तर कधी कुटुंबाच्या चेहऱ्यावर पर्यटनाचा आनंद दिसतो म्हणून. |
| Favorite movies | आवडते चित्रपट कोणते नाही ? हे विचारले तर बरे होईल |
| Favorite music | नाट्यगीत, मराठी जुनी - नवी गाणी, भावगीते, भक्तिगीते, अभंग, मराठी-हिंदी-उर्दू गझल, जुनी-नवी हिंदी फिल्मी गाणी, रवींद्र संगीत, इंडी पॉप, इंग्लिश गाणी कधी अर्थ समजतो म्हणून, कधी संगीत भावते म्हणून, तर कधी झिंग आणते म्हणून! |
| Favorite books | साने गुरुजीं पासून गिरीश कुबेर पर्यंत सगळ्यांना वाचले आहे. तरी आवडणाऱ्या पुस्तकात ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक पुस्तके जास्त. नियमित वेगवेगळ्या वृत्तपत्रातील जितके जमतील तितके अग्रलेख वाचणे हि आवड, आता इंटरनेट मुळे अधिक सोपे झाले आहे. |

