पाउलवाटा
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Location | kalyan, Maharashtra, India |
| Introduction | नमस्कार मित्रांनो, अनेक दिवसांपासून माझ्या डोक्यात एक कल्पना येत होती कि एक असा ब्लॉग बनवावा कि ज्यात मी फिरून आलेलो किल्ले,प्रेक्षणीय स्थळे,तिथे जाण्यासाठी असलेले मार्ग याची संपूर्ण माहिती असावी.ब्लॉग आणखी उपयुक्त व्हावा म्हणून मी यात गुगल अर्थची मदत घेणार आहे. या ब्लॉगचा श्रीगणेशा मी आज ११.१.११ रोजी करत आहे. जवळ पासच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. धन्यवाद, निशांत पोतदार |
