Blogger
Poonwa
On Blogger since: May 2021
Profile views: 293

My blogs

About me

GenderFemale
IndustryInvestment Banking
OccupationRetired
LocationMumbai, Maharashtra
Introductionसौ.पुनम हेमंत भांगले (माधवी श्रीपादराव महाजन) यांचा जन्म दि. 24 सप्टेंबर, 1965 रोजी बेळगाव (कर्नाटक) शहरात एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. त्यांना शाळेत असताना राष्ट्रीयस्तरावर “निबंध लेखन” प्रकारात अनेक बक्षिस मिळालेली आहेत. लेखिका या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. शासकीय खात्यात नौकरी करत असून त्यांना कायदेविषयक अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांची जास्त आवड आहे. गेली 10 वर्ष त्या लेखन करीत आहेत. त्यांचे लेख सत्यवार्ता, प्रत्यक्ष, रुचिपालट या वृत्तपत्रात आणि मासिकात प्रसिध्द झालेले आहेत. तसेच त्याचे बरेचशे लेख आकाशवाणीवर “कोकणी” भाषेतून प्रसारित झालेले आहेत. ऑक्टोंबर 2020, पासून त्यांचे साप्ताहिक दोन लेख “फेसबूक” या समाज माध्यमात प्रसिध्द होत असतात. नौकरी, घर, मुले व संसार यातून एका गृहिणीने स्वत:साठी काढलेल्या वेळेचा सदुपयोग असे या निमित्त्याने म्हणावेसे वाटते. लेखिकेची काही मते, विचार, भावना तिने लेख स्वरूपात सादर केलेली आहेत. विविध विषयांवर तुलनात्मक अभ्यास करून लेखिकेने स्वत:ची मते मांडलेली आहेत. अतिशय विचारपूर्वक निवडलेल्या हे लेख म्हणजे कधी गंभीर, सामाजिक जाणिवेतून, कधी विनोदी तर कधी भावनात्मक आव्हान देणारे असून वाचकांना नक्कीच आवडतील अशी आशा आहे. यासाठी “भावतरंग” हे शिर्षक देऊन प्रसिध्द करीत आहोत
InterestsWriting, Reading, Casio Playing, Chess
Google apps
Main menu