Hemant
My blogs
Gender | Male |
---|---|
Industry | Engineering |
Occupation | Software Engineer |
Location | Pune, Maharashtra, India |
Introduction | कॉम्पुटरचा कीबोर्ड बडवणे हा माझा मुख्य धंदा आहे , जोडीला माउसला हि त्रास देतो. हि सगळी उठाठेव ह्यासाठी कि आमच्या मित्र मंडळीमध्ये आम्ही पहिल्यांदा अटकेपार झेंडा फडकवला, म्हणजे अमेरिकेला गेलो हो, म्हणजे सगळ्या मित्र मंडळी मध्ये नाही पण एका ग्रुप च्या. त्यावेळेस मी माझ्या मित्रांना तिकडच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याच इकडे टाकतोय, बाकी लोकांना याचा काही इतकं नवल नसणार आहे पण तरीही ... |