Blogger
Unique Poet !
On Blogger since: August 2010
Profile views: 2,216

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
IndustryLaw
LocationNashik, Maharastra, India
Introductionतसा मी रूढार्थाने कवी नाही . मला कधी कविता सुचतात तर कधी मी कविता करतो . असे म्हणतात की हे प्रतीभेचे देणे आहे ....असेलही कदाचित परंतु ही गोष्ट मात्र १०० टक्के खरी आहे की , तुमच्या विचारांना , भावनांना व्यक्‍त करण्यासाठी कविता सुंदर आणि भला मार्ग आहे ! मात्र हा मार्ग सहज सोपा अजिबात नाही . ट ला फ जोडून कविता तयार होत नाही . कविता लिहिताना तिचा छंद , यमक , तिचा अर्थ , तुमच्या मनात असलेली संकल्पना , कवितेत वापरले जाणारे शब्द , सहज सोपी भाषा यासर्वांचे भान नक्कीच राखावे लागते . माझ्या कवितेत मी याचे भान राखण्याचा प्रयत्‍न करतो..... तो प्रयत्‍न किती साध्य झाला आहे हे तुम्हीच सांगू शकता.
InterestsI love reading a lot, I love to play so many kinds of games-outdoor & Indoor, I love to see movies,I love to write POEMS ,I love to speak-with people & before people, I love to travel, I like roaming to the differnt and unique places , I JUST LOVE TO EAT DIFFERENT KIND CUISUINS{ONLY VEGITERIAN},I love to listen Indian classical,semi classical,natyasangeet,indian pop,rock music. etc. and many more! yes I love birds and animal watching also !
Favorite moviesPERSUIT OF HAPPINESS,DIL CHAHATA HAI,HARRY POTTER,DE DHAKKA,LAKSHYA,RAINCOAT,TAAL ETC.
Favorite musicIndian classical,semi classical,natyasangeet,indianpop,rock music. etc.
Favorite booksदासबोध,कर्‍हेचे पाणी, कुणा एकाची भ्रमणगाथा, द अल्केमिस्ट ,एक होता कार्व्हर, फाईव्ह पॉईंट समवन,फास्टर फेणे आणि बरीच!
Google apps
Main menu