बालनेटाक्षरी

My blogs

Blogs I follow

About me

Introduction मराठी टिकायला हवी तर ती पुढच्या पिढीच्या, लहान मुलांच्या तोंडी आणि वाचनात असायला हवी. आजच्या लहान मुलांना तर मोठ्ठं आव्हान आहे ते कॉंप्युटर आणि इंटरनेटच्या जगाचं. तेव्हा या लहान मुलांसाठी नेटवर असलेलं साहित्य शोधून किंवा नवीन निर्माण करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न किती यशस्वी होतो ते या अंकात किती मुलं लिहीतात आणि किती पालक आपल्या भोवतालच्या मुलांपर्यंत ते साहित्य पोहोचवतात यावरच अवलंबून आहे. मित्रांनो, बालनेटाक्षरीची ही चळवळ आपल्या भोवतालच्या लहान मुलांमध्ये नेणार ना? त्यांनी लिहीलेल्या गोष्टी, कविता कोडी विनोद आम्हाला पाठवणार ना ? मराठीचं भवितव्य घडवायची ही एक संधी आपण सोडणार तर नाही ना ? आपले बालसाहित्य , आपल्या लहानग्यांचे मेल आय डी, आपले विचार कळवण्यासाठी balnetakshari@gmail.com 9422284116 ई साहित्य प्रतिष्ठानची 160 पुस्तके विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या : www.esahity.com ई साहित्य प्रतिष्ठानची ई पुस्तके विनामूल्य़ नियमित मिळण्यासाठी लिहा : esahity@gmail.com