Vanita

My blogs

About me

Gender Female
Location Singapore
Introduction सर्वांचे मन:पूर्वक स्वागत !!! बडबड करायचा छंदच आहे .... तोच जपतेय.... जे जे मनापासून वाटतं ते आपोआप मनातून पानावर उतरत जातं.... मनमोकळेपणे लिहितेय .. गोड मानून घ्या आणि तुम्हीही सहभागी व्हा .. फेसबुकवर भरभरून प्रेम मिळालं.. स्वप्नातही वाटलं नव्हतं एवढं .... मग सर्वांच्या प्रेमळ विनंत्या आणि सल्ले येऊ लागले कि या सर्व लेखांना आणि कवितांना एका ठिकाणी तुझ्या नावाने येऊ दे... म्हणून हा प्रपंच ...शक्य होईल तेव्हा माझे बोल मी इथे अपडेट करत जाईन...माझ्या या प्रयत्नालाही असाच पाठींबा मिळावा हिच इच्छा ... बाकी सारे स्वामी समर्थार्पणमस्तु !!