Blogger
Neha Limaye
On Blogger since: November 2007
Profile views: 1,739

My blogs

About me

GenderFemale
Occupationगेली १५ वर्षे कंपनी सेक्रेटरी सल्लागार म्हणून कार्यरत
Introduction२०१८पासून मराठी व्याकरण, शब्द व्युत्पत्ति, उगम, उकल याविषयी फेसबुक तसेच  बहुविध.कॉम, मराठी शब्दव्युत्पत्ती मंच, नुक्कड कथाविश्व, newsinterpretation.com या वेब पोर्टल्सवर सातत्याने लिखाण. उत्कृष्ट डिजिटल कंटेंटसाठी पहिल्या मराठी सोशल मीडिया संमेलनात (२०१९) 'मराठी डिजिटल मीडिया प्रेमी' सन्मान. न लिहिलेली पत्रे आणि नुक्कड या फेसबुक ब्लॉगवर २०१५ पासून लघुकथा, पत्रमालिका, ललितलेखन. Regtech times वर मराठीतून कंपनी कायदा, फेमा आणि सेबी नियम यांची सोपी, सुटसुटीत माहिती देणारे लेख प्रसिद्ध. शिक्षणविवेक मध्ये 'गंमत शब्दांची' आणि newsinterpretation.com वर 'शब्दांच्या मागचे शब्द' स्तंभलेखन. 
Interestsवाचन, लेखन, संगीत
Google apps
Main menu