Anil Shinde

My blogs

Blogs I follow

About me

Gender MALE
Industry Education
Occupation student
Location Kalyan, Maharashtra, India
Links Wishlist
Introduction मी अनिल शिंदे , कल्याणहून, आवडणारा खेळ क्रिकेट , तसे थोडा फोटोग्राफीचा ही छंद आहे मला..नेहमी आनंदी राहायला आवडते मला... 'मी' एक उनाड वारा, पण प्रकृतीशी समतोल साधणारा . . . 'मी' एक खळखळणारा झरा, पण पावसातच वाहणारा . . . 'मी' एक उत्तुंग श्वास, पण सतत कोणाशी तरी बांधलेला . . . 'मी' एक नाजुक भावना, पण सतत दुसर्यांच्या भावविश्वात रमलेला . . . 'मी' जबाबदारीने वेढलेला, पण सतत कर्तव्यासाठी तत्पर असलेला . . . 'मी' एक थकलेले झाड, पण दुसर्यांना सावली देण्यासाठी उभा असलेला . . . 'मी' शब्दात व्यक्त करणे कठीन, पण नेहमी दुसर्यांच्या मनातले जाणणारा . . . 'मी' कोण ? , 'मी' काय ? पण एक प्रश्नचिन्ह भासणारा . . . तरीही असा 'मी' लोकांसाठी विदूषक, तर स्वतासाठी वेडयाचे स्वरुप घेतलेला, कारण असे म्हणतात ह्या बनावटी विश्वात वेडेच सुखी राहु शकतात . . "I love photos, cauz the best thing about it is that,it never changes, even when the people in it change."
Interests photography, reading books, cricket, playing Game....
Favorite Movies Force, wanted, All Marathi Movies
Favorite Music swapnil bandodkar, Vaishali Samant, Atif aslam, Love song
Favorite Books Any intresting