Blogger
प्रथमऋतू
On Blogger since: November 2010
Profile views: 1,360

My blogs

About me

Introductionरात्री काही मित्रांबरोबर कवितांची मैफल जागवल्यानंतर सकाळी त्यातल्याच एका मित्राला कवितेचं पुस्तक वाचायला दिल्यावर तो म्हटला, "मला कविता ऐकायला आवडतात, वाचायला नाही, कारण ऎकताना कविता प्रकट होते पण वाचताना मात्र ती नजरच सापडत नाही!" हा ब्लॉग, ती नजर शोधण्याचा केलेला एक प्रयत्न आहे. कविता ऐकणार्यांना कविता वाचण्याची आवड लागावी यासाठीची ही एक धडपड आहे. या ब्लॉगमधून आम्हाला सापडलेलं कवितेचं रूप आम्ही मांडत आहोत. ते वाचताना कदाचित तुम्हाला अजून वेगळं रूप सापडलं तर आम्हालाही ते नक्की दाखवा! चला कविता जगुयात!!!
Google apps
Main menu