अमोल नाईक
My blogs
Blogs I follow
| Location | पुणे, महाराष्ट्र |
|---|---|
| Introduction | नमस्कार मंडळी, मी अमोल नाईक. मुळचा आणि सध्याही पुणेकर... शिवाजी महाराज हे माझं दैवत !! जास्तीत जास्त वेळ निसर्गात रमणारा एक साधा, हौशी ट्रेकर ,फोटोग्राफर आणि कवी(?) (अर्थात नोकरी सांभाळून.) गेली १४ वर्षे सह्याद्रीच्या दर्याखोर्यात हिंडतो आहे. इथल्या गड-कोट किल्ल्यांवर, डोंगर द-यांवर, समुद्रावर खूप प्रेम करतो. शनिवार रविवार शक्यतो राजगड नाहीतर सह्याद्रीतील कोणत्याही एका किल्ल्यावर वास्तव्य असते. आणि हो सांगायचे राहीले माझा एक क्लब आहे .. डोंगरयात्रा ट्रेकिंग क्लब !! पण व्यावसाईक नाही .... फक्त हौशी लोकांसाठी ... ज्यांना इतिहासाची आणि निसर्गाची आवड आहे अशा लोकांसाठी .... चला तर मग या माझ्या छोट्याश्या विश्वात !! आपले स्वागत आहे !! |

