नामदेव बामणे

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Communications or Media
Occupation Service
Location मुंबई, महाराष्ट्र -9987077721, India
Introduction स्वत:बद्दल लिहावे एवढा काही मी मोठा नाही. या भारतमातेवर निरंतर प्रेम करणारा, मातृभाषा मराठीचा अभिमान बाळगून इतरही भाषांचा आदर करणारा आणि या बदलत्या काळात पाश्चात्य जगाबरोबर भरकटत न जाता, स्वत:च्या निष्ठा, मूल्ये आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणारा मी एक सामान्य माणूस आहे. मी साध्यासुध्या माणसांच्यातच रमतो. फार “मोठ्या” लोकांची मला ऍलर्जी आहे. ज्यांना आपल्या भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, संस्कार, स्वदेशी विचार, स्वभाषेवरील आणि राष्ट्रभाषेवरील प्रेम, वेषभूषापद्धती, यांचा अभिमान बाळगण्यात कमीपणा वाटत नाही, असे लोक मला आवडतात. माझ्या ह्या विचारसरणीमुळे मला कोणी प्रतिगामी किंवा पुराणमतवादी ठरवलं, तर त्याला माझी काहीही हरकत नाही. आपण आपल्या विचारांशी ठाम असल्यावर “लोक काय म्हणतात ?” हा मुद्दा माझ्यादृष्टीनं महत्वाचा नाही. . . . मी आहे, हा असा आहे ! पटले तर घ्या, . . . . नाहीतर सोडून द्या. . .!!