RAHUL

My blogs

About me

Gender Male
Industry Technology
Occupation Software Engineer
Location Mumbai, Maharashtra, India
Introduction ह्या ब्लॉगवर तुम्हाला माझ्या स्व:लिखित कविता वाचायला मिळतील .पु .ल .देशपांडेच एक वाक्य मला फार आठवत ,"माणसाने काम पोटासाठी करावे , आणि छंद जगण्यासाठी जपावेत" . कविता लिहिण्याचा छंद मला अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षापासूनच जडला , तो आजही आहे , आणि पुढेही टिकवण्याचा माझा संकल्प आहे. तुम्हाला माझ्या कवितेबद्दल काही सुचवायचे असेल तर तुम्ही ते खुशाल सुचवू शकता. काही चुका असतील तर त्या जरूर कळवा. धन्यवाद
Favorite Books शाळा, मृत्युंजय, माझा साक्षात्कारी हृदयरोग