भावलेलं पान

About me

Gender Male
Industry Chemicals
Location महाराष्ट्र, India
Introduction खर तर स्वतः बद्दल काय लिहाव हा एक मोठा प्रश्नच आहे..कारण मी अजून फार मोठ असा काही जीवनात केलेल नाही कि समाजातील लोकांनी त्याचा विचार करावा.. तोडासा गोंधळलेला प्राणी आहे मी .. कुठ जायाचं ते अस्पष्ट माहीत आहे ..पण तिथे कसा जायच याचा अजूनही विचार करत आहे...
Interests चित्रपट, क्रिकेट, राजकारण, गिर्यारोहण, मित्र आणि साहित्य ..तोडक्यात काय तर वेळ वाया घालविण्याचे सर्व मार्ग माझ्या आवडीचे आहेत :)
Favorite Movies पिंजरा, सामना, जैत रे जैत, उंबरठा, एक उनाड दिवस, देवता, सांगत्ये ऐका, पांडू हवालदार, छोटा जवान, एक गाव बारा भानगडी, श्वास, गंध, पारध, गोष्ट छोटी डोंगरेवढी, दहावी फ .
Favorite Music लता दीदी, आशा ताई, सुरेश वाडकर, बापुजी, महेंद्र कपूर, किशोर आणि सर्व जुनी गाणी......
Favorite Books झोंबी ..एका शेतकरी घरातील पोराला स्वताचे कथन वाटणारे पुस्तक