Prajakt

My blogs

Blogs I follow

About me

Gender Female
Industry Engineering
Occupation Software Engineer
Location Pune, Maharashtra, India
Introduction नसेल माहित मजला, कोण आहे मी, कुठल्या क्षणांची भागीदार आहे मी... इतकेच थोडेफ़ार जाणवते मला, हरिणीमध्ये लपलेली कस्तुरी आहे मी.. नसेल हि माझ्याकडे अजोड असं सौंदर्य, नाही करत माझ्या घरी वास लक्ष्मी... नसेन हि मी शांत सागरकिनारा, अबाधित खळाळणारा प्रेमाचा झरा आहे मी... गुलाबाचा राजेशाही थाट नसेल हि माझा, अंगणातली चिमुकली प्राजक्ता आहे मी... सुगंधित अत्तराची कुपी नसेन हि कदाचित, देव्हारयातली पवित्र अगरबत्ती आहे मी... -- प्राजक्त.
Interests Reading, Writing, Travelling, Chatting
Favorite Movies Shyamchi Aai, Tare Zameen Par
Favorite Music Love Songs..
Favorite Books Inkalab, Swami, Mrutyunjay