गौरी हर्षल

My blogs

About me

Gender Female
Industry Arts
Occupation clinical psychologist
Location पुणे, महाराष्ट्र, India
Introduction नमस्कार मंडळी, मी गौरी हर्षल कुलकर्णी रा. पुणे व्यवसायाने मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहे. पण त्यापेक्षा जास्त मी ओळखली जाते ती माझ्या विश्वास, कालाय तस्मै नमः आणि इतर काही अध्यात्मिक रहस्यकथामुळे. "स्वतःला शोधताना - गौरी हर्षल" ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे आणि ब्लॉग ही. ब्लॉग लिंक शेयर केली आहेच. त्यावर माझं लेखन वाचता येईल. अध्यात्मिक मार्गदर्शन ही गोष्ट मात्र माझ्या आयुष्यात दत्तगुरुंच्या कृपेने आलेली आहे. त्यामुळे त्याचं सगळ श्रेय त्यांचं आहे. आणि ते त्यांच्याच इच्छेने घडत.
Interests अध्यात्म, मानसशास्त्र, लेखन, वाचन
Favorite Movies हॅरी पॉटर सिरीज
Favorite Music सगळं ऐकते.
Favorite Books हॅरी पॉटर सिरीज